देशी पेतो Deshi Peto – Mehfil The Band | Despacito Parody Lyrics

Deshi Peto Lyrics by Mehfil The Band is a Despacito Funniest Parody Ever in Marathi. Deshi Peto song is sung by Sangeet Kumar, written by Mehfil The Band, Rocha (NARC), Harshal Chandekar, and composed by Mehfil The Band. In this post, you will find the lyrics and the music video of Deshi Peto Song by Mehfil The Band.

Note: This is just for entertainment purposes only. We do not promote Alcohol in any way.
Original Song credits remain with the makers of ‘Despacito song’.

Deshi Peto Song - Mehfil The Band | Despacito Parody Lyrics
Deshi Peto – Mehfil The Band

Deshi Peto Song Details

Song Title: Deshi Peto
Singer: Sangeet Kumar
Rap: Rocha (NARC Music), Harshal Chandekar
Lyrics: Mehfil The Band, Rocha (NARC), Harshal Chandekar
Composer: Mehfil The Band
Video By: Ovie Studio, Nagpur
Music Label: Mehfil The Band
Release Date: 2020

Original Song Credits

Song Title: Despacito
Singer: Luis Fonsi, Daddy Yankee
Music: Luis Fonsi
Lyrics: Erika Ender, Raymond Ayala, Luis Fonsi and Daddy Yankee
Music Label: Luis Fonsi
Release Date: 2017

Deshi Peto Lyrics in Marathi

देशी पितो
तू कधी हे बोलू नकोस की पिऊ नको
हे तर आहे अमृताहुनि श्रेष्ठ
भाऊ ये…
मी तर असा मरतो एका घोटा साठी ग
माझ्या प्रेमाची आहे ही गोष्ट

तू समजून घे माझा इरादा
स्वभावने आहे मी अकदी साधा
पेल्यावर गपचुप झोपी जातो

मी कुणालाही देत नाही ग त्रास
जेव्हा माझा भरला असतो एक ग्लास
जीतेपणि स्वर्गाचे दर्शन घेतो
देशी पितो
इंग्लिश मला अजिबात पटत नाही
व्हिस्की चामि घोट घेत नाही
देशी सोबत फुटाण्याचा चकना खातों
देशी पितो
इंग्लिश मला अजिबात पटत नाही
व्हिस्की चामि घोट घेत नाही
देशी सोबत फुटाण्याचा चकना खातों

जरा शी बी घेतली तरी मि ओळखू येतो
जेवण नसते पोटात, पाण्याविना कोरी घेतो
कोरी घेतो, कोरी घेतो

झाला ठेक्यावर माह्या ठन ठन रित्ता खिस्सा
घरच्यांनी सोडला मोकाट, मग मी काहिले टेंशन घेतो

थोड़ी पेता पेता मी थांम्बलो
घरी जाता जाता सांडलो
मग कुत्र्या सोबत भांडलो
घरा पर्यन्त रांगलो
मग बायकोला मी जेवण म्हनल आन आन
तिन मले तिन मले शिव्या दिल्या घान घान
म्हने तिथ कायले गेला होता तू मराले
रोज रोज रोज कुठे पैसे देवू तुले ढोसायले
तेलगी नि घरामधे खायले मसाले
घरी कायले आला जा तू भट्टीवर झोपयले

पेतो त पेतो, कोरी कोरी पेतो
चार चौघान सोबत पेतो
चल तुले सोबत नेतो

देशी दारू ऐसा, नाही इंग्लिश जैसा
लगता नहीं याला जास्त काही पैसा

आम्ही नाही बेवड़े, तुम्हाले वाटतो एवढे
मनाने आहो कोवळे, तर शौक करतो तेवढे

आता माह्य काही चुकल असेल तर सांग सांग
नाहीतर माह्यासाठी एक भिंगरी तू मांग मांग

बापा समोर पिऊन गेलो तर तो म्हनते काबे
घरी बिरि पाय ठेवाचा नाही चल इथून जा बे

चला सर्वे दारुबंदी हे कसम खा बे
आन दुसऱ्या दिवशी तुम्ही भट्टी वर या बे, ओये

देशी पितो
इंग्लिश मला अजिबात पटत नाही
व्हिस्की चामि घोट घेत नाही
देशी सोबत कायचा रे? चकना खातों

देशी पितो
इंग्लिश मला अजिबात पटत नाही
व्हिस्की चामि घोट घेत नाही
देशी सोबत फुटाण्याचा चकना खातों

देशी पितो

Written By: Mehfil The Band, Rocha (NARC), Harshal Chandekar

‘Deshi Peto’ Video Song

Credits: Mehfil The Band

Tags: Deshi Peto by Mehfil The Band, Marathi Rap, Despacito funny lyrics, funny video, Despacito parody lyrics in Marathi