Halad Song Lyrics – Subhedar

Halad Song Lyrics sung by Rohit Raut & Nidhi Hegde is a New Marathi Song from the movie Subhedar written by Digpal Lanjekar and composed by Devdutta Manisha Baji.

Song Credits

Song TitleHalad Song
SingerRohit Raut & Nidhi Hegde
MusicDevdutta Manisha Baji
LyricsDigpal Lanjekar
Music LabelEverest Entertainment
MovieSubhedar
Movie DirectorDigpal Lanjekar
Release Date25 August 2023

Halad Song Lyrics In Marathi

अशी जात्याला इसवर
तुला सुपारी बांधयली
तुला सुपारी बांधयली
तुला सुपारी बांधयली ग बांधयली

अशी मई गणाला माझ्या
नवरी हळद लागयली
नवरी हळद लागयली ग लागयली

हे लागली लागली हळद
लागली लागली हळद
लागली हळदी हळदी हळद
लागली हळद

हे लागली हळदी हळदी हळद
लागली लागली हळद
लागली हळदी हळदी हळद
लागली हळद

हे गनरायाला पहिल्यानं पुजला रं
गनरायाला पहिल्यानं पुजला रं
अंबाई सजल्याली पुजली गं
अंबाई सजली गं

मांडवी मेढ ही रवली रं
मांडवी मेढ ही रवली रं
तोरनं सोन्याची सजली गं
तोरनं सजली गं

लागली हळद हळद
लागली हळद
उलीशा सुखानं हासली हळद

लागली हळद हळद
लागली हळद
हळव्या डोळ्यातं लाजली हळद

हे लागली लागली हळद
लागली लागली हळद
लागली हळदी हळदी हळद
लागली हळद

हे राजाच्या धर्माची हळद
स्वराज्य सोन्याची हळद
सपनाची मनी माखली माखली हळद
भगवी हळद

भवानीच्या सवे शिवा वरा तू देई मंगला
सुभाग्य देई तू सदा भवानीच्या प्रिया शिवा
पवित्र भाव तू मना सदैव राहो चिंतना
नतिचरामी कामना वरा तू देई हे शिवा

अशी जात्याला इसवर
तुला सुपारी बांधयली
तुला सुपारी बांधयली
तुला सुपारी बांधयली ग बांधयली

हो गोताची हळद, नात्याची हळद
सोयरी हळद, गोमटी हळद

बंधात मायेच्या बांधती हळद
मानसं माळंत सांधती हळद

हळदुली नाचत डोलत वाजत गाजत आली रं
नांदती नव्हाळी लव्हाळी नाजकू हळवी पाती गं
लागली हळद

लागली हळद हळद
लागली हळद
उलीशा सुखानं हासली हळद

लागली हळद हळद
लागली हळद
हळव्या डोळ्यातं लाजली हळद

हे लागली लागली हळद
लागली लागली हळद
लागली हळदी हळदी हळद
लागली हळद

हे राजाच्या धर्माची हळद
स्वराज्य सोन्याची हळद
सपनाची मनी माखली माखली हळद
भगवी हळद

Written By: Digpal Lanjekar

You May Also Like

Halad Video Song – Subhedar

Video Credits: Everest Entertainment

Here we end up with the lyrics of Halad Song from the Marathi Movie ‘Subhedar’ written & directed by Digpal Lanjekar.