Punha Jhimma Lyrics – Jhimma 2

Punha Jhimma Lyrics from the movie Jhimma 2, sung by Vaishali Samant & Apeksha Dandekar is a New Marathi Rocking Song. This song is written by Kshitij Patwardhan while the music is directed by Amitraj.

In this post, you will find the lyrics and the music video of Punha Jhimma Song featuring Suhas Joshi, Nirmiti Sawant, Kshitee Jog, Suchitra Bandekar, Siddharth Chandekar, Rinku Rajguru, Sayali Sanjeev, Shivani Surve, Jack Mcginn, Orla Cottingham.


Punha Jhimma Song Details

Song TitlePunha Jhimma
SingerVaishali Samant & Apeksha Dandekar
MusicAmitraj
LyricsKshitij Patwardhan
Music LabelZee Music Company
MovieJhimma 2
Movie DirectorHemant Dhome
Release Date24 November 2023

Punha Jhimma Lyrics in Marathi

झिम झिम, झिम झिम,
झिम झिम, झिम झिम झिम्मा
झिम झिम, झिम झिम,
झिम झिम, झिम झिम झिम्मा

पुन्हा येणार माझ BP जागेवर
पुन्हा तयार मी गं एक पायावर
झिम झिम, झिम झिम,
झिम झिम, झिम झिम झिम्मा

पुन्हा ही heartbeat माझ्या तालावर
पुन्हा मी नाचणार त्याच गाण्यावर
मी येडून नेडून जगाशी भिडून झालेया हुशार आता
मी सजून धजून बाहेर पडून घे आहे तयार आता

तीच मज्जा आहे दुसऱ्या ही डावात
आईचन ही खेळाची चावी गावात

खेळू झिम्मा गं झिम्मा पोरी झिम्मा गं
खेळू झिम्मा गं झिम्मा पोरी झिम्मा गं
खेळू झिम्मा झिम्मा झिम्मा झिम्मा झिम्मा गं
पुन्हा झिम्मा झिम्मा झिम्मा पोरी झिम्मा गं

ओढ भरतीची वेळ परतीची
आज निघतांना पाहिली ना
जीव हा कोसं मन का पोसं
भीती पण ह्याची राहिली ना

मी देऊन धडक आलेया तडक झालेया मोकाट आता
मी टाकून गियर सोडून फियर झालेया सुसाट आता

पाण्यावर बघा बघू नका पाण्यात
headphone नाही तरी गाणे कानात

खेळू झिम्मा गं झिम्मा पोरी झिम्मा गं
खेळू झिम्मा गं झिम्मा पोरी झिम्मा गं
खेळू झिम्मा झिम्मा झिम्मा झिम्मा झिम्मा गं
पुन्हा झिम्मा झिम्मा झिम्मा पोरी झिम्मा गं

जाऊ जाऊ कशी मी जाऊ जाऊ कशी
बसू गं कशी मी बसू गं कशी
गर गर गर गर फिरू मी कशी
नको गं बाई बाई नको गं बाई

जा जा वर नको खालून पाहू
जा जा वर नको गुपित राहू
जा जा वर बघ येईल धमाल
वजन बाई नाकी करू विचार

जा जा जा जा खुशाल जा
जा जा जा जा ढकाल बोचा
जा जा जा जा धमाल खूप

जा जा जा जा (X8) जा

बाई बाई बाई हे मन म्हणे आता
खेळ खेळू माझा हा रंगू दे
ह्याच्या नाही त्याच्या नाही माझ्याच पाशी
जीव जीव माझा हा दंगू दे

मी घेऊन हवेत दुनिया कवेत घालीन पिंगा आता
मी आभाळ धरून दोघांना वरुण दाविन धिंगा आता

झोका नाही झेप घेऊन मी वाऱ्यात
नाही आज मी गं स्वतःच्या ही पाहण्यात

खेळू झिम्मा गं झिम्मा पोरी झिम्मा गं
खेळू झिम्मा गं झिम्मा पोरी झिम्मा गं
खेळू झिम्मा झिम्मा झिम्मा झिम्मा झिम्मा गं
पुन्हा झिम्मा झिम्मा झिम्मा पोरी झिम्मा गं (X2)

Written By: Kshitij Patwardhan

You May Also Like

Punha Jhimma Video Song

Video Credits: Zee Music Company