नटीनं मारली मिठी Natin Marli Mithi Lyrics – Marathi Dj Song – Anand Shinde

Natin Marli Mithi Lyrics in Marathi sung by Anand Shinde. This song is written by Govind Gade and music composed by Harshad Shinde. Starring Jyotsna Sapkal & Prakash Dhindale.

Natin Marli Mithi Lyrics in Marathi

कमाल झाली स्वप्नात आली
राणी मुखर्जी नटी
कमाल झाली स्वप्नात आली
राणी मुखर्जी नटी

त्या नटीनं मारली मिठी
मला त्या नटीनं मारली मिठी
त्या नटीनं मारली मिठी
मला त्या नटीनं मारली मिठी

कमाल झाली स्वप्नात आली
राणी मुखर्जी नटी
कमाल झाली स्वप्नात आली
राणी मुखर्जी नटी

त्या नटीनं मारली मिठी
मला त्या नटीनं मारली मिठी
त्या नटीनं मारली मिठी
मला त्या नटीनं मारली मिठी

मला बघून हसली गाली
I Love You मला म्हणाली
अशी दीड कांड्यावर आली
अशी दीड कांड्यावर आली
माझ्या जीवाची परवड झाली

डबल शिटं घेऊन नीट
डबल शिटं घेऊन नीट
चालवली फटफटी
मी चालवली फटफटी

त्या नटीनं मारली मिठी
मला त्या नटीनं मारली मिठी
त्या नटीनं मारली मिठी
मला त्या नटीनं मारली मिठी

मी दावलं तिला माथेरान
खंडाळ्याचं उंच ठिकाण
आजूबाजूला नव्हतं कोण
आजूबाजूला नव्हतं कोण
अशी जवळ घेऊनश्यानं

माझ्या मतानं हळू हातानं
माझ्या मतानं हळू हातानं
धरली तिची हनुवटी
मी धरली तिची हनुवटी

त्या नटीनं मारली मिठी
मला त्या नटीनं मारली मिठी
त्या नटीनं मारली मिठी
मला त्या नटीनं मारली मिठी

तिच्या डोळ्याला गॉगल काळा
गावठी गडी मी साधा भोळा
केला लाडीक माझ्याशी चाळा
केला लाडीक माझ्याशी चाळा
मला हळूच मारला डोळा

जुगाड जमलं खेळात रमलं
जुगाड जमलं खेळात रमलं
केल्या आम्ही खटपटी
अहो केल्या आम्ही खटपटी

त्या नटीनं मारली मिठी
मला त्या नटीनं मारली मिठी
त्या नटीनं मारली मिठी
मला त्या नटीनं मारली मिठी

काय सांगू रे गोविंदा
तिनं दावली फिल्मी अदा
लई झाली माझ्यावर फिदा
लई झाली माझ्यावर फिदा
मग म्हटली मला अलविदा

सपान शेवटी सपान ठरलं
सपान शेवटी सपान ठरलं
गेली निघून एकटी
अहो गेली निघून एकटी

त्या नटीनं मारली मिठी
मला त्या नटीनं मारली मिठी
त्या नटीनं मारली मिठी
मला त्या नटीनं मारली मिठी

कमाल झाली स्वप्नात आली
राणी मुखर्जी नटी
कमाल झाली स्वप्नात आली
राणी मुखर्जी नटी

त्या नटीनं मारली मिठी
मला त्या नटीनं मारली मिठी
त्या नटीनं मारली मिठी
मला त्या नटीनं मारली मिठी
त्या नटीनं मारली मिठी
मला त्या नटीनं मारली मिठी

Written By: Govind Gade

Natin Marli Mithi – Music Video

Listen to “Natin Marli Mithi DJ song” sung by Anand Shinde.

Video Credits: T-Series Marathi YouTube Channel

Song Credits

  • Song: Natin Marli Mithi
  • Singer: Anand Shinde
  • Composer: Harshad Shinde
  • Lyricist: Govind Gade
  • Music Label: T-Series
  • Release Year: 2025