Chiu Tai Chiu Tai Dar Ughad Marathi Song Lyrics – Susheela Sujeet

Chiu Tai Chiu Tai Dar Ughad Marathi Song Lyrics from the movie Susheela Sujeet starring Amruta Khanvilkar and Gashmeer Mahajani, sung by Pravin Kunwar and Kavita Raam. The song lyrics were penned by Mandar Cholkar and composed by Varun Likhate.

Chiu Tai Chiu Tai Dar Ughad Marathi Song Lyrics

दार उघड चिऊ ताई दार उघड
अरे पण नाही ना उघडत आहे

लाग ना नंबर अडचण कशी मी सांगू
घरट्याच्या बाहेर अजुन किती मी थांबू

गं तुझा लाग ना नंबर अडचण कशी मी सांगू
घरट्याच्या बाहेर अजुन किती मी थांबू

कोणीतरी फिरवलय लिंबू
लागलेत नशिबाचे बांबू
ओढून ताणून हॅंडल मोडून
पाहिले मारून चार दगड
(पाहिले मारून चार दगड)

लचांड झालया
चिऊ ताई चिऊ ताई दार उघड
(लचांड झालया
चिऊ ताई चिऊ ताई दार उघड)

अंगाशी आलया
चिऊ ताई चिऊ ताई दार उघड
(अंगाशी आलया
चिऊ ताई चिऊ ताई दार उघड)

लचांड झालया
चिऊ ताई चिऊ ताई दार उघड
अंगाशी आलया
चिऊ ताई चिऊ ताई दार उघड

उघड उघड उघड उघड
उघड उघड उघड उघड

उपाय करते काही
मारून बघते धक्का
उशीर झाला किती तरी ही
प्लॅन करूया पक्का

थांब उपाय करते काही
मारून बघते धक्का
शोधू नवा झरोका
दोघं खेळू नैन मटक्का

फडफडणारा गोंधळ सारा खुंटीवरती टांगू
धडधडणारं काळीज घेऊन दारापाशी थांबू
(पण किती वेळ)

कोणीतरी फिरवलय लिंबू
लागलेत नशिबाचे बांबू
छडी जादूची वापर किंवा
अल्लादिन चा दिवा रगड

लचांड झालया
चिऊ ताई चिऊ ताई दार उघड
(लचांड झालया
चिऊ ताई चिऊ ताई दार उघड)

अंगाशी आलया
चिऊ ताई चिऊ ताई दार उघड
(अंगाशी आलया
चिऊ ताई चिऊ ताई दार उघड)

अगं लचांड झालया
चिऊ ताई चिऊ ताई दार उघड
अंगाशी आलया
चिऊ ताई चिऊ ताई दार उघड

लचांड झालया
चिऊ ताई चिऊ ताई
दार उघड, दार उघड, दार उघड

अंगाशी आलया चिऊ ताई
दार उघड, दार उघड, दार उघड

लचांड झालया चिऊ ताई
दार उघड, दार उघड, दार उघड

अंगाशी आलया चिऊ ताई चिऊ ताई
दार उघड, दार उघड, दार उघड

Written By: Mandar Cholkar

Music Video

Listen to the Chiu Tai Chiu Tai Dar Ughad Marathi Song from Susheela Sujeet Marathi movie below.

Video Credits: Panorama Music Marathi YouTube Channel

Song Credits

  • Song Title: Chiu Tai Chiu Tai Daar Ughad
  • Movie: Susheela Sujeet
  • Singer: Pravin Kunwar, Kavita Raam
  • Composer: Varun Likhate
  • Lyricist: Mandar Cholkar
  • Language: Marathi
  • Release Year: 2025
  • Music Label: Panorama Music