Naulakha Haar Lyrics in Marathi sung by Ashish Kulkarni & Sonali Sonawane is a new romantic song written and composed by multi-talented Prashant Nakti.
Naulakha Haar Lyrics in Marathi
हे.. चंद्र हा कशाला, कशाला हे तारे
तुझ्यासाठी रानी सारी Galaxy मी आणीन
दिलामध्ये Spark झाला पाहुनी तुला गं
तुझ्या साऱ्या स्वप्नांची Destiny मी होईन
तू स्वप्न पाह ना मी पुरी ती करीन
तुझे Cute बोलणे मी ऐकत राहीन
काळा टीका लाऊन रानी
दृष्ट काढीन गं तुझी मी
हे.. गळ्यामध्ये नौलखा हार
हे रानी तुला साडी चोळी आणतो मी
हे रानी तुला साडी चोळी आणतो मी
हे.. गळ्यामध्ये नौलखा हार
हे रानी तुला साडी चोळी आणतो मी
हे रानी तुला साडी चोळी आणतो मी
मस्कारा डोळ्यांना, बिंदी माथ्याला
केस तिचे मखमली दिसते कमाल ती
नखरेल चाल तिची, जलवा है Smile
अदा तिची तूफानी आहे बवाल ती
Heaven मधून काळजात थेट Entry घेतलीस
OG Beauty पाहून तुझी दिल करतो शायरी
हातामध्ये हात घेऊन लगीन करून नेईन तुला मी
हे.. गळ्यामध्ये नौलखा हार
हे रानी तुला साडी चोळी आणतो मी
हे रानी तुला साडी चोळी आणतो मी
हे.. गळ्यामध्ये नौलखा हार
हे रानी तुला साडी चोळी आणतो मी
हे रानी तुला साडी चोळी आणतो मी..
Rap- अप्सरा मोहिनी रंभा तू चांदणी
मराठी पोरगी तू Just Like a शेरनी
Little Little नाय
Huge Like a Sky
Love तुला करीन मी Till I Die
अगं माझे बाय
Dont Be So Shy
Be My Forever घाबरतेस काय
कराया चहा पाणी माझ्या घरी तू येशील काय
आई बाबांना तू सांग Impress करशील काय
देवाच्या समोर सोन्याचं डोरलं
माझ्या गळ्यात तू बांधशील काय
वाजत गाजत वरात मिरवत
तुझ्या घराला नेशील काय
राजा मला प्यार करशील काय
हे.. गळ्यामध्ये नौलखा हार
ए राजा मला साडी चोळी आणशील काय
ए राजा मला साडी चोळी आणशील काय
हे.. गळ्यामध्ये नौलखा हार
राजा मला साडी चोळी आणशील काय
ए राजा मला साडी चोळी आणशील काय
Written By: Prashant Nakti
Music Video
Watch the video of the song ‘Naulakha Haar’ by Prashant Nakti below,
Song Credits
- Song Title: Naulakha Haar
- Singer: Ashish Kulkarni, Sonali Sonawane
- Composer: Prashant Nakti
- Lyricist: Prashant Nakti
- Release Year: 2025
- Music Label: Prashant Nakti