पदर Padar Marathi Song Lyrics – Prashant Nakti

Padar Marathi Song Lyrics, written by Prashant Nakti, is a new romantic song sung by Keval Walanj and Sonali Sonawane, starring Nick Shinde and Anushri Mane.

Padar Marathi Song Lyrics

जगा मंदी भारी soulmate पाहिजे
कोणी नको मला फक्त तूच पाहिजे
date नको मला बायको थेट पाहिजे
तुझ्या संग life आपली set पाहिजे

हे कातीलाना रूप तुझं गोर गोर अंग
ठुमकत चालते तू दुनिया झाली दंग
हे कातीलाना रूप तुझं गोर गोर अंग
ठुमकत चालते तू दुनिया झाली दंग

वाऱ्यावर उडतो पदर बाई
पोरी जरा जपुन तू चाल गं
वाऱ्यावर उडतो पदर बाई
पोरी जरा जपुन तू चाल गं
वाऱ्यावर उडतो पदर बाई
पोरी जरा जपुन तू चाल गं

उडे उडे केस तुझे वाहणाऱ्या वाऱ्यासंगे
पाहतांना हरपले देहभान का
पैठणी साडी तुझी काजळ हे डोळ्यामंदी
रूप तुझे वेडे पिसे करते मला

अदा तुझी world class आहे
अग पोरी गं मोहिनी अप्सरा तू हाय
तुझ्यावाणी कुणी सुद्धा नाय माझे राणी गं
हसतांना दिसते कमाल जणू चांद गं

वाऱ्यावर उडतो पदर बाई
पोरी जरा जपुन तू चाल गं
वाऱ्यावर उडतो पदर बाई
पोरी जरा जपुन तू चाल गं
वाऱ्यावर उडतो पदर बाई
पोरी जरा जपुन तू चाल गं

हो सांकड घातलं होत देव मी
मिळू दे लय भारी नवरा मला
का तू कोपलास देवा सांग ना
गळ्यामध्ये बांधतोस धोंडा तू का

मी मराठी बाई माझी style कमाल
तुला गावरान ठसका सोसायचा नाय
अरे जा रे जा तू माझा पिछा तू सोड
या पोरीच्या नादाला लागायचं नाय

मी पुनवेचा चांद तू अंधारी रात
पोरा तुला मी पटणार नाय रं

वाऱ्यावर उडतो पदर
अगं पोरी तुझा पदर
वाऱ्यावर उडतो पदर बाई
पोरी जरा जपुन तू चाल गं

वाऱ्यावर उडतो पदर बाई
पोरी जरा जपुन तू चाल गं
वाऱ्यावर उडतो पदर बाई
पोरी जरा जपुन तू चाल गं

करुनी शृंगार नेसून पैठणी
निघाले मी बाई सजनाच्या घरी
मौसम झाला बेईमान
वाऱ्यावर उडतो पदर बाई
पिरतीच आलंय तुफान रं

वाऱ्यावर उडतो पदर बाई
पिरतीच आलंय तुफान रं
वाऱ्यावर उडतो पदर बाई
पिरतीच आलंय तुफान रं

Written By: Prashant Nakti

Music Video

Listen to Marathi song ‘Padar’ by Prashant Nakti below,

Video Credits: Vinmayi Music YouTube Channel

Song Credits

  • Song Title: Padar
  • Singer: Keval Walanj and Sonali Sonawane
  • Composer: Prashant Nakti and Sanket Gurav
  • Lyricist: Prashant Nakti
  • Language: Marathi
  • Release Year: 2024
  • Music Label: Vinmayi Music