Pori Tujha Mukhda Lyrics in Marathi – Prashant Nakti

Pori Tujha Mukhda Lyrics in Marathi is a new love song written and composed by Prashant Nakti, sung by Rohit Raut and Sonali Sonawane, starring Nick Shinde and Ankita Mestry (Glow Girl).

Pori Tujha Mukhda Lyrics in Marathi

चंद्राचा तुकडा रं
गोड गोड मुखडा रं
सांग सांग कोण तुझ्या असं मनात भरलय रं

चंद्राचा तुकडा रं
गोड गोड मुखडा रं
सांग सांग कोण तुझ्या असं मनात भरलय रं

हां.. भिर भिर मनात हृदयाच्या कोन्यात
भरली ही अप्सरा
केसांची बट पाहून ओठांची लाली
Heart Beating जरा जरा

भिर भिर मनात हृदयाच्या कोन्यात
भरली ही अप्सरा
केसांची बट पाहून ओठांची लाली
Heart Beating जरा जरा

पहिला प्यार मला झालायं हो तिच्याशी
झालो मी बावरा
ओ मेरी जान जाऊ नको लांब लांब
Come Closure तु जरा.. हां..

ओ पोरी तुझा मुखडा हा
करतो गं दीवाना
केसातला गजरा हा
दिसतो गं नादखुळा

ओ पोरी तुझा मुखडा हा
करतो गं दीवाना
केसातला गजरा हा
दिसतो गं नादखुळा

माझे सजनी तु बोलना
तुझ्या मनात दडलंय काय
पिरतीची धुंद भावना
सांग तुला ही कळते काय

हो.. माझे सजनी तु बोलना
तुझ्या मनात दडलंय काय
पिरतीची धुंद भावना
सांग तुला ही कळते काय

लपुनी तू मला भेटना
दिल तळमळ करतो हाय
तुझ love माझ्यावरी
आता गुपित काहीच नाय

दैना झालीया माझ्या या दिलाची
पाहुनी गं तुला
माळ जपतोय तुझ्याच नावाची
इश्क झालंय मला

ओ पोरी तुझा मुखडा हा
करतो गं दीवाना
केसातला गजरा हा
दिसतो गं नादखुळा

ओ पोरी तुझा मुखडा हा
करतो गं दीवाना
केसातला गजरा हा
दिसतो गं नादखुळा

मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ ध्वजा
मंगलम पुंडरीकाक्ष मंगलम तनो हरि
मंगलम पुंडरीकाक्ष मंगलम तनो हरि

साजन येणार दारी घेऊन वरात बाई
साज शृंगार करते राया तुमच्यासाठी

मेहंदी हातात रंगली माझ्या स्वारींच्या नावाची
उतावळी आज मी रं तुला पाहण्यासाठी

बाई मिशी पीळदार त्याची राजाच्या वानी
थोडासा अल्लड तो हाय थोडा भोळा

लगीन घटिका आता बघा समीप आली
लाज दाटुनिया आली सावरा मला

नाचतात सारे सजला लगीन सोहळा

हे पोरा तुझा मुखडा हा
करतो रं दीवाना
रुबाबदार माझा राया
दिसतो रं नादखुळा

पोरा तुझा मुखडा हा
करतो रं दीवाना
रुबाबदार माझा राया
दिसतो रं नादखुळा

Written By: Prashant Nakti

Music Video

Listen to the song ‘Pori Tujha Mukhda’ by Prashant Nakti below,

Video Credits: Big Hit Media YouTube Channel

Song Credits

  • Song Title: Pori Tujha Mukhda
  • Singers: Rohit Raut and Sonali Sonawane
  • Composer: Prashant Nakti
  • Lyricist: Prashant Nakti
  • Language: Marathi
  • Release Year: 2025
  • Music Label: Big Hit Media