Tich Nighali Dhokebaaz Lyrics in Marathi – Kishor Jawale, Ashish Shinde

तीच निघाली धोकेबाज Tich Nighali Dhokebaaz Lyrics in Marathi sung by Kishor Jawale KK. The song lyrics were written and composed by Ashish Shinde. Starring Kishor Jawale, Ashish Shinde and Pooja Waghmare.

Tich Nighali Dhokebaaz Lyrics in Marathi

कुण्या जन्माची ही शिक्षा मला
देवा तू देतोय आज
कुण्या जन्माची ही शिक्षा मला
देवा तू देतोय आज

जीला काळीज म्हणलो माझं
तीच निघाली धोकेबाज
जीला काळीज म्हणलो माझं
तीच निघाली धोकेबाज

खऱ्या माझ्या प्रेमाची रे
ठेवली नाही जाण
हृदयात होती तीच झाली बेईमान

हो.. खऱ्या माझ्या प्रेमाची रे
ठेवली नाही जाण
हृदयात होती तीच झाली बेईमान

मी बी कुणाला जीव लावलाय
याची वाटते मलाच लाज
मी बी कुणाला जीव लावलाय
याची वाटते मलाच लाज हो..

जीला काळीज म्हणलो माझं
तीच निघाली धोकेबाज
जीला काळीज म्हणलो माझं
तीच निघाली धोकेबाज

होतो पश्चाताप आज झुरतो मनाला
माझ्यावाणी धोका नाही मिळावा कुणाला

हे.. होतो पश्चाताप आज झुरतो मनाला
माझ्यावाणी धोका नाही मिळावा कुणाला

माझ्या डोळ्या पुढून गेली
नवरीचा घालूनी साज
माझ्या डोळ्या पुढून गेली
नवरीचा घालूनी साज हो..

जीला काळीज म्हणलो माझं
तीच निघाली धोकेबाज
जीला काळीज म्हणलो माझं
तीच निघाली धोकेबाज

विश्वासात घेऊन तिनं तोडला विश्वास
जिच्यासाठी जगलो तिनं कोंडला माझा श्वास

हो.. विश्वासात घेऊन तिनं तोडला विश्वास
जिच्यासाठी जगलो तिनं कोंडला माझा श्वास

जीव घेईल ती आशिषचा
कधी लागला ना अंदाज
जीव घेईल ती आशिषचा
कधी लागला ना अंदाज हो..

जीला काळीज म्हणलो माझं
तीच निघाली धोकेबाज
जीला काळीज म्हणलो माझं
तीच निघाली धोकेबाज

जीला काळीज म्हणलो माझं
तीच निघाली धोकेबाज
जीला काळीज म्हणलो माझं
तीच निघाली धोकेबाज

Written By: Ashish Shinde

Music Video

Watch the video of the song ‘Tich Nighali Dhokebaaz’ by Kishor Jawale KK below,

Video Credits: T-Series Marathi YouTube Channel

Song Credits

  • Song Title: Tich Nighali Dhokebaaz
  • Singer: Kishor Jawale
  • Composer: Ashish Shinde
  • Lyricist: Ashish Shinde
  • Release Year: 2025
  • Music Label: T-Series